Photo Gallery - Niramay 13

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
Donation.

हिंदू साम्राज्य दिनानिमित्त्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बालाजी नगर तर्फे डॉ. हेडगेवार हॉस्पीटलला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीरात 47 रक्त दात्यांनी रक्तदान केले. अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शामसुंदर निकम यांनी व्यस्त कार्यक्रमात वेळ काढून शिबीराला भेट दिली.

श्री जयेश तपस्वी यांनी हॉ. हेडगेवार हॉस्पीटलच्या कर्मचारी वर्गासाठी किराणा सामानाचे वितरण केले.

श्री सुनील देशपांडे यांनी डॉ. हेडगेवार हॉस्पीटलच्या कर्मचारी वर्गासाठी न्याहारी आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था केली.